वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग शोधा!

ते फक्त सुध्दा 99 रुपयांत. आजकाल एवढ्या रुपयांत काय मिळते?
तुमची प्रत मिळवा

या ईबुकमध्ये तुम्हाला काय मिळेल?

टप्याटप्याने वजन कमी कसे करावे याविषयी माहिती
भारतीय पद्धतीनुसार तीन आहार योजना
वजन कमी करण्याचे फायदे

जर तुम्हाला नेहमी...

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग
ताण तणावाशिवाय वजन कमी करणे
चांगले आरोग्य आणि तंदुरुस्ती

…हवे होते, मग हे ई-बुक तुमच्यासाठी आहे!

DAYS
तास
मिनिटे
सेकंद

त्वरित ₹400 सवलत (आताच खरेदी करा!)

किंमत ₹499 ₹99

तुमची प्रत मिळवा

पृष्ठे: 8

भाषा: मराठी

प्रकार: ई-बुक

या पुस्तकाबद्दल इतर काय म्हणत आहेत

लेखका बद्दल

सुशांत पवार

फिटनेसप्लसचा संस्थापक, सुशांत एक प्रमाणित वैयक्तिक प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञ आहे. ज्याने बरेच लोकांना वजन कमी करण्याचा सोपा मार्ग शिकविला आहे. त्याला तंदुरुस्ती आणि आरोग्याबद्दल शिकवणे खूप आवडते.

या पुस्तकाच्या माध्यमातून तो आपल्याला वजन कमी करण्याचा सोपा मार्ग शिकवेल. त्यासह, आपल्याला आपल्या खासगी फेसबुक गटात सामील होण्याची संधी देखील मिळेल. तिथे तुम्ही वैयक्तिकरित्या सुशांतला कोणताही प्रश्न विचारू शकता!

सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

हे ईबुक माझ्यासाठी योग्य आहे का?

जर तुम्हाला कमीत कमी वेळेत आणि योग्य शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर होय हे ईबुक तुमच्यासाठी योग्य आहे.

हे ईबुक वाचण्यासाठी मला कोणत्या सॉफ्टवेअरची गरज आहे का?

तुम्हाला फक्त तुमचा कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा मोबाईल फोन हवा आहे. आम्ही पीडीएफ (PDF) फॉरमॅटमध्ये ईबुक देतो आणि जवळपास सर्व उपकरणे पीडीएफ (PDF) फॉरमॅटला सपोर्ट करतात.

मी माझ्या मोबाईल फोन किंवा कॉम्पुटर वर ईबुक डाउनलोड करू शकतो का?

होय. एकदा तुम्ही ईबुक खरेदी केल्यावर तुम्हाला ईबुक डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. त्यासह, तुम्हाला एक ई-मेल येईल त्यामध्ये सुद्धा ई-बुक डाउनलोड करण्याच्या पर्याय असेल.

एकदा मी माझे ईबुक खरेदी केल्यानंतर ते नेहमी उपलब्ध असेल का?

होय, एकदा तुम्ही ईबुक खरेदी केले की ते तुमचे आहे. काही कारणास्तव, ते तुमच्या डिव्हाइसमधून डिलीट झाल्यास तुम्ही ते पुन्हा डाउनलोड करू शकता.

मला समस्या असल्यास मला मदत कशी मिळेल?

तुम्हाला काही समस्या असल्यास आम्हाला येथे संदेश पाठवा: https://m.me/marathifitnesss/

आपली प्रत कशी घ्यावी

"तुमची प्रत मिळवा" या बटणावर क्लिक करा.
आपले नाव, ईमेल आणि मोबाइल नंबर टाइप करा. आणि "प्लेस ऑर्डर" वर क्लिक करा.
आपली पेमेंट द्यायची पद्धत निवडा आणि पेमेंट करा.
तुमची प्रत मिळवा
अरे मी सांगायलाच विसरलो की आम्ही सर्वात सुरक्षित पेमेंट द्यायची पद्धत वापरतो त्यामुळे काळजी करू नका!

Ravindra Lakal just purchased this E-book

7 minutes ago
smartphone