फिटनेसप्लसचा संस्थापक, सुशांत एक प्रमाणित वैयक्तिक प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञ आहे. ज्याने बरेच लोकांना वजन कमी करण्याचा सोपा मार्ग शिकविला आहे. त्याला तंदुरुस्ती आणि आरोग्याबद्दल शिकवणे खूप आवडते.
या पुस्तकाच्या माध्यमातून तो आपल्याला वजन कमी करण्याचा सोपा मार्ग शिकवेल. त्यासह, आपल्याला आपल्या खासगी फेसबुक गटात सामील होण्याची संधी देखील मिळेल. तिथे तुम्ही वैयक्तिकरित्या सुशांतला कोणताही प्रश्न विचारू शकता!
सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न
हे ईबुक माझ्यासाठी योग्य आहे का?
जर तुम्हाला कमीत कमी वेळेत आणि योग्य शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर होय हे ईबुक तुमच्यासाठी योग्य आहे.
हे ईबुक वाचण्यासाठी मला कोणत्या सॉफ्टवेअरची गरज आहे का?
तुम्हाला फक्त तुमचा कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा मोबाईल फोन हवा आहे. आम्ही पीडीएफ (PDF) फॉरमॅटमध्ये ईबुक देतो आणि जवळपास सर्व उपकरणे पीडीएफ (PDF) फॉरमॅटला सपोर्ट करतात.
मी माझ्या मोबाईल फोन किंवा कॉम्पुटर वर ईबुक डाउनलोड करू शकतो का?
होय. एकदा तुम्ही ईबुक खरेदी केल्यावर तुम्हाला ईबुक डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. त्यासह, तुम्हाला एक ई-मेल येईल त्यामध्ये सुद्धा ई-बुक डाउनलोड करण्याच्या पर्याय असेल.
एकदा मी माझे ईबुक खरेदी केल्यानंतर ते नेहमी उपलब्ध असेल का?
होय, एकदा तुम्ही ईबुक खरेदी केले की ते तुमचे आहे. काही कारणास्तव, ते तुमच्या डिव्हाइसमधून डिलीट झाल्यास तुम्ही ते पुन्हा डाउनलोड करू शकता.